कार्यप्रणाली

1.
वरच्या डाव्या कोपऱ्यातील चिन्हा वर क्लिक करा आणि मेनू मधून आपल्या तक्रारी साठी योग्य तो पर्याय निवडा. योग्य पर्यायाची खात्री नसल्यास पदाचा दुरुपयोग निवडा.
2.
शक्य तेवढ्या तपशीलांबरोबर फॉर्म भरा (फक्त मोबाइल क्रमांक अनिवार्य आहे) आणि शक्य असल्यास आपल्या भ्रष्टाचार तक्रार समर्थनार्थ अशा प्रतिमा, ऑडिओ क्लिप किंवा व्हिडिओ पुराव्यास्तव अपलोड करा.
3.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अधिक माहितीसाठी आपल्याला संपर्क करेल.